ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी विवेकानंद आश्रमाच्या संकेतस्थळाचे (वेबसाईट) चे राळेगणसिद्धी येथे लॅपटॉपवर कळ दाबून उद्घाटन केले होते. यावेळी मी आश्रमाचा जनसंपर्क अधिकारी म्हणून अण्णांची भेट घेतली. अनेक सामाजिक, राजकीय आणि धार्मिक विषयांवर अण्णांशी दीर्घ चर्चा झाली. अण्णांमधील महात्मा मला इतक्या जवळून आणि अंतःकरणात न्यायाहाळून पाहाता आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खसखसच्या शेतीचे वास्तव!