दरोडे नव्हे विकृती!


वीरगाव किंवा कोठेवाडी येथील दरोडे हे समाजमनाच्या पटलावरून सहजासहजी विस्मरणात जाणार नाही. खरे तर हे दरोडे नाहीच. दरोड्यांत धनाची लूट होते. परंतु, वीरगावच्या दरोड्यातील नरपशुंनी धनापेक्षा इज्जतीची लूट केली. वासनांध रक्तपात हा कसला दरोडा झाला? ज्या दरोडेखोरांची नावे वारंवार अनेक घटनांत पुढे येत आहेत. त्या दरोडेखोरांची जमात इंग्रजी सत्तेच्या काळापूर्वीपासून, हे पाप वारंवार करत आली आहे. पोटासाठी ते दरोडे घालतात, असे गृहीत धरले तर पोटापाण्याची चांगली सोय एत्‌देशीय सरकारने पर्यायाने सुजाण समाजाने त्यांची केली आहे. त्यांना नोकर्‍यांमध्ये आरक्षण आहे, शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळते. या जमातीने चांगले शिकावे, समाजाच्या मुख्यप्रवाहात यावे. परंतु, स्वातंत्र्याच्या साठीनंतरही ही जमात आपले क्रौर्य त्यागास तयार नसेल तर आता समाजाने त्यांच्याशी जशास तसे वागावे का? ते जसे सुज्ञ समाजातील नागरिकांच्या घरात दरोडे घालतात, त्यांच्या लेकीबाळींच्या इज्जतीवर पिसाळलेल्या लांडग्यासारखे तुटून पडतात. तसा उद्या जर हा सुज्ञ समाज त्यांच्यावर तुटून पडला तर त्याचे काय परिणाम होतील? कायदा व सुव्यवस्था पाळणार्‍या समाजाची आता सत्वपरीक्षा पाहणे खरे तर या जमातीने सोडून द्यायला हवे. या जमातीच्या झोपड्या जाळल्याच्या घटना या महाराष्ट्रात घडल्या होत्या. तेव्हा आकंडतांडव करणारे या समाजाचे पुढारी त्यांचे दरोडेखोर जेव्हा वासनांध रक्तपात घडवित असतात तेव्हा मूग गिळून का बसतात? वासनांध रक्तपाताला त्याच पद्धतीने प्रत्युत्तर देण्याची वेळ सुज्ञ समाजावर आणू नका, आणल्यास त्याचे परिणाम बरे असणार नाहीत!!
अहमदनगर जिल्ह्यांत वारंवार घडणार्‍या नृशंस आणि वासनांधतेने रक्ताळलेल्या दरोड्यांच्या घटना पाहाता, हा प्रश्‍न या नरपशुंना विचारावा वाटतो, की अरे बाबाहो तुमची भूख तरी किती? तुमची वासना ऐवढी उलट्या काळजाची रे कशी? इंग्रजी सत्तेच्या काळापासून आणि त्यापूर्वीपासूनही दरोडेखोर हे विशिष्ट समाजाचेच दिसून आले आहेत. हा समाज कोणता ते वेगळ्याने सांगायची गरज नसावी. आता हा समाज बर्‍यापैकी मुख्य प्रवाहात आला आहे. त्यांच्यासाठी शासकीय नोकरीत राखीव जागा आहेत. शिक्षणात शिष्यवृत्त्या व विद्यावेतन आहे. विविध सोयीसुविधा शासनाने, पर्यायाने बहुसंख्य समाजाने त्यांना दिल्या आहेत. काही प्रशासकीय गलथान कारभार असेल तर तो लोकशाहीमार्गाने दूर करता येऊ शकतो. ऐवढे सर्व देऊनही या समाजाची क्रूरमानसिकता दूर होत नसेल, मालमत्तेसह इज्जतीवरदेखील दरोडे घालण्याचा मार्ग ते त्यागत नसतील, तर त्यांना आता समाजाच्या मुख्यप्रवाहात येण्याची इच्छाच नाही, असा त्यातून अर्थ घ्यायचा का? दहशतवादाला धर्म नसतो, परंतु पकडले जाणारे दहशतवादी मात्र एकाच धर्माचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. काल-परवाच्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटांमागेही या विशिष्ट धर्माचेच दहशतवादी असल्याचे जवळजवळ उघड झाले आहे. तसेच, दरोडेखोरांनाही जात नसते असे म्हटले तर पकडल्या जाणारे दरोडेखोरही एकाच विशिष्ट जमातीचे असल्याचे दिसून येते आहे. वीरगाव, कोठेवाडी या दोन दरोड्यांच्या दुर्घटना नगरच्या मानसपटलावरून सहजासहजी पुसल्या जाणार नाहीत. या दोन्ही दरोड्यांत अमानवी क्रौर्य घडविणारे दरोडेखोर एकाच जमातीचे असल्याचे स्पष्ट होत असल्याने आता या जमातीच्या अस्तित्वाबद्दलच पुनर्विचार करावा लागेल. गावा-शिवारात ही जमात वस्तीला आली, की गावकर्‍यांच्या मनात अशुभाची पाल चुकचुकते. गावागावातील ही मानसिकता बदलावी, समाजाने आपल्याकडे सभ्य जमात म्हणून पाहावे, असे या जमातीला का वाटत नाही. या जमातीमधील बहुतांश मंडळी सुशिक्षीत आहेत. त्यांनी समाजाचे त्यांच्याच बोलीभाषेत प्रबोधन केले तर बहुतांश कुटुंबे त्यांचा परंपरागत दरोडेखोरीचा व्यवसाय सोडून समाजाच्या मुख्यप्रवाहात येऊ शकतात. परंतु, सुशिक्षीत मंडळी हा प्रबोधनाचा वसा घेत नसल्याचे दुर्देवी चित्र नगर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर दिसते आहे. बरे, या लोकांनी त्यांची गुन्हेकरण्याची वेगळी पद्धतच विकसित केली आहे. जीवंत पकडलेले रानडुक्कर भाजून खाताना त्याचे तडपणे जसे काही विकृतांना आनंद देऊन जाते, आणि नंतरच त्याचे भाजलेले मांस त्यांना रूचकर वाटते. तसे, या जमातीतील दरोडेखोर दरोडे घालताना अत्यंत विकृत व निर्दयी क्रौयाने वागतात, हा अनुभव सून्न करणारा आहे. त्यांची गुन्हे घडविण्याची पद्धत तर पोलिस दप्तरी मोडस् ऑपरेडी म्हणून ओळखती झाली आहे. दरोडे घालताना घरातील महिलांवर घृणास्पद लैंगिंक अत्याचार करणे, घरातील देव्हार्‍यात किंवा घरात संडास करून ठेवणे, धारदार शस्त्राने कानाजवळ भोसकणे, भोसकताना लहान, वृद्ध, तरुण असा कोणताही भेद न पाहणे, लैंगिक अत्याचार करताना वृद्ध, तरुण असा भेदभाव न पाळता आया-बहिणींच्या इज्जतीचे अक्षरशः सामूहिक लचके तोडणे ही त्यांच्या गुन्ह्यांची आता अत्यंत क्रूर अशी ओळखच निर्माण झाली आहे. अशाप्रकारे रक्ताळलेला लैंगिक अत्याचार केल्यानंतर धन, धान्य गेले याचे वैमनस्य वाटण्यापेक्षा जीवंत तरी का ठेवले, असा मेंदूसुन्न करणारा सवाल या अबलेला सतावत असतो. जीवंतपणी अबलांना मरणयातना देण्याचे पाप हा समाज आणखी किती काळ करत राहणार आहे. समाजाच्या मूळावर उठलेल्या दहशतवादी संघटनांच्या बिमोडासाठी केंद्र व राज्य सरकार सशस्त्र दल उभारून विशेष मोहिम राबविते. दहशतवाद्यांना वेचून वेचून ठार करते. तशीच मोहीम आता या विशिष्ट समाजातील दरोडेखोरांविरुद्ध राबविण्याची गरज निर्माण झाली आहे, असे अत्यंत दुर्देवाने नमूद करावे लागते आहे. त्यांच्या गुन्ह्यांची तीव्रता पाहाता, दरोडे घालून उपजीविका चालविणे हे त्यांच्या पोटापाण्याचे साधन झाले नाही. त्यांच्या पोटापाण्यासाठी इतरही सन्माननीय मार्ग उपलब्ध आहेत, काही सरकारनेच उपलब्ध करून दिले आहेत. परंतु, दरोडे आणि वासनांध रक्तपात हे त्यांच्या क्रूर मेंदूचा हव्यास झाला असून, ती एक विकृतीच बनली आहे. समाजात विकृतांना जीवंत ठेवणे धोकादायक असते. सरकार जर या विकृतांविरुद्ध कठोर कारवाई करून त्यांचा बिमोड करत नसेल तर आता सुज्ञ समाजानेच योग्य ती पाऊली उचलली पाहिजेत. मग् ही पाऊले हिंसक असली तरी बेहत्तर आहे!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खसखसच्या शेतीचे वास्तव!