
विवेकानंद जन्मोत्सव हा विदर्भातील सर्वात मोठा सोहळा, बुलडाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथे साजरा केल्या जातो. यावेळी तीन लाख भाविकांसाठी सुमारे 15 लाख पुर्या व 100 क्विंटल वाग्यांचा महाप्रसाद बनविण्यात येतो. या महाप्रसाद तयारीचे 25 जानेवारी 2011 रोजी टीपलेले छायाचित्र. विवेकानंद आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष हे मानवहितकारी संत असून, अवघा चौथा वर्ग शिक्षण घेतलेले हे महात्मा अतिप्रगत अशा ऍलोपॅथीद्वारे एक कोटी रुग्णांना व्याधीमुक्त करून बसले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा